Surprise Me!

Nawab Malik | पेपरफुटी प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल: नवाब मलिक

2021-12-21 1 Dailymotion

म्हाडा, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा आयोजन करणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू असून ही चौकशी सीबीआयला देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. सीबीआयला तपास देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का, राज्याच्या माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्य सरकारने या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करुन पुढील कोणतीही कामे देण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला आहे.<br />#Nawabmalik #politics #mhada #TET #congress #maharastra #sakal

Buy Now on CodeCanyon